Navaratri 2024 निमित्त मित्रपरिवाराला खास Message पाठवून देवी दुर्गेला करा वंदन

Navratri 2024 Wishes in Marathi : आजपासून (3 ऑक्टोंबर) देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. अशातच घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मित्रपरिवाराला मराठमोळे संदेश, WhatsApp Status, Facebook Post, Images पाठवून देवी दुर्गेला वंदन करा.

Chanda Mandavkar | Published : Oct 3, 2024 2:43 AM IST / Updated: Oct 03 2024, 08:14 AM IST

Shardiya Navratri 2024 Wishes in Marathi : प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रौत्सव साजरी केली जाते. आजपासून देशभरात नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. याशिवाय आज घटस्थापना करुन नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाते. अशातच मित्रपरिवारा, आप्तेष्टांना घटस्थापना आणि नवरात्रौत्सवानिमित्त खास मेसेज, WhatsApp स्टेटस, फेसबुक पोस्ट पाठवून सण साजरा करण्यास सुरुवात करा.

अंबा, माया, दुर्गा, गौरी

आदिशक्ती तूच सरस्वती

सकल मंगल माझ्याच घटी

विश्वाची स्वामिनी जगतजननी

घटस्थापनेच्या शुभेच्छा!

शक्तीची देवता असलेली अंबे माता

आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी

आशीर्वाद देवो हीच

अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा!

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला

अपरंपार महिमा तुझा धावून येसी संकटाला

घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!

शरदात रंग तसे,

उत्सव नवरात्रीचा

ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,

महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा

घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र

आणि घटस्थापना ऊत्सवाच्या

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…

आणखी वाचा : 

Navratari 2024: राशीनुसार करा उपाय, आयुष्यातील संकटे दूर होऊन येईल सुख-समृद्धी

नवरात्रीची पहिली माळ, देवी शैलपुत्रीच्या पूजा विधीसह मंत्र जपबद्दल घ्या जाणून

Read more Articles on
Share this article