नागाप्रमाणे सतत फणा काढणाऱ्या
माझ्या मित्रमंडळींना
नागपंचमीच्या शुभेच्छा!
तुमच्या पानचट कार्यक्रमांस माझ दुर्लक्ष हेच सगळ्यात मोठ उत्तर,
विनाकारण डसणाऱ्या सोशल मीडियावरील नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा!
लग्नात, वरातीत, गणपतीत
नागीण डान्स करणाऱ्या
समस्त विषारी-बिनविषारी
मित्र बांधवांना नागपंचमीच्या शुभेच्छा!
दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून
स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा!
आपल्या मध्येच राहीन
आपल्याला फणा दाखवून
फुस करणाऱ्या नागांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
बायकोच्या नुसत्या आवाजावर
डुलणाऱ्या 'त्या' प्रत्येक नागोबाला
'नागपंचमी'च्या भरभरुन शुभेच्छा!
पिकनिकचे प्लॅन्स शेवटच्या क्षणी
कॅन्सल करणाऱ्या पटलीमारु 'सापांना'
माझ्यावर डूख धरुन असणाऱ्या
सर्व मानवरुपी नागांना
Chanda Mandavkar