Nag Panchami 2025 निमित्त सापासारख्या वागणाऱ्या मित्रांना पाठवा मजेशीर मेसेज

Published : Aug 09, 2024, 08:14 AM ISTUpdated : Jul 29, 2025, 12:01 PM IST

Nag Panchami Funny Messages : श्रावणातील पहिला सण नागपंचमी २९ ऑगस्टला साजरी केली जात आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. पण आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्या सापासारख्या वेळोवेळी तुमच्यासोबत वागतात. त्यांच्यासाठीच पुढील काही खास मेसेज.

PREV
18
Nag Panchami Funny Messages

आपल्या मध्येच राहीन

आपल्याला फणा दाखवून

फुस करणाऱ्या नागांना

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

28
Nag Panchami Funny Messages

तुमच्या पानचट कार्यक्रमांस माझ दुर्लक्ष हेच सगळ्यात मोठ उत्तर,

विनाकारण डसणाऱ्या सोशल मीडियावरील नागांना नागपंचमीच्या शुभेच्छा!

38
Nag Panchami Funny Messages

दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून

स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा!

48
Nag Panchami Funny Messages

पिकनिकचे प्लॅन्स शेवटच्या क्षणी

कॅन्सल करणाऱ्या पटलीमारु 'सापांना'

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

58
Nag Panchami Funny Messages

नागाप्रमाणे सतत फणा काढणाऱ्या

माझ्या मित्रमंडळींना

नागपंचमीच्या शुभेच्छा!

68
Nag Panchami Funny Messages

बायकोच्या नुसत्या आवाजावर

डुलणाऱ्या 'त्या' प्रत्येक नागोबाला

'नागपंचमी'च्या भरभरुन शुभेच्छा!

78
Nag Panchami Funny Messages

लग्नात, वरातीत, गणपतीत

नागीण डान्स करणाऱ्या

समस्त विषारी-बिनविषारी

मित्र बांधवांना नागपंचमीच्या शुभेच्छा!

Read more Photos on

Recommended Stories