Marathi

१०० मध्ये खरेदी करा हेअर क्लिप, स्टाईलमध्ये येणार सुंदर लूक

Marathi

मोत्यांच्या हेअर पिनची काय आहे खासियत

आपल्या केसांना मोत्यांची हेअर पिन फक्त स्थिरच ठेवत नाही, तर त्यामुळं आपल्या चेहऱ्याला एक नवीन लूक यायला मदत होते. यावर मोत्यांची डिझाईन केलेली असते.

Image credits: Instagram@kittyamelie
Marathi

पर्ल बॉबी पिन डिझाईन

आपल्याला या प्रकारचे पर्ल बॉबी पिन डिझाईन ५० ते १०० रुपयांत मिळू शकेल. गोल्डन कलरमध्ये बॉबी पिनच्या वर दोन तीन मोत्यांची डिझाईन केलेली असते.

Image credits: Instagram@coventinacollection
Marathi

पर्ल जुडा पिन

आपण पर्ल जुडा पिन आपण खरेदी करून केसांची शोभा वाढवू शकता. यामध्ये बरेच साऱ्या डिझाईन उपलब्ध असतात. आपण मोठ्या मोठ्या क्लिप ला ऊन डिटेलिंग बनवू शकतात.

Image credits: Gemini AI
Marathi

पर्ल क्लो क्लिप

डेली हेअरस्टाईल करण्यासाठी आपण पर्ल कलो क्लिपचा वापर करू शकणार आहेत. हे आपल्याला सहजपणे ५० रुपयांमध्ये मिळू शकणार आहे. यामुळं आपण सर्व केसांची शोभा वाढवू शकणार आहेत.

Image credits: Gemini AI
Marathi

एडजस्टेबल पर्ल जुडा क्लिप

या प्रकारची क्लिप आपल्या चेहऱ्याला चांगला लूक दिसत असते. आपल्या केसांना यामुळं चांगला लूक येत असते, आपल्या गजऱ्याला यामुळं चांगली लूक देत असते.

Image credits: Instagram@kaaf.glamtique

Holi Decoration Ideas: ऑफिस आणि घरासाठी होळी डेकोरेशनच्या हटके आयडिया, पार्टी दिसेल एकदम कलरफुल

Madhumalti Hairstyle: मधुमालतीच्या फुलांनी खुलवा केसांचं सौंदर्य, पाहा 5 सुंदर हेअरस्टाईल्स

पिस्ताच्या टरपाल्यांपासून बनवा आकर्षक डिझाईन, ६ मॉडर्न आर्ट बनवा

वर्किंग वुमनसाठी 6 स्टायलिश चांदीची कडं, पाहताच क्षणी आवडतील!