Moong Appe Recipe : नाश्तासाठी दररोज काय करायचे असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. अशातच पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असल्यास पौष्टिक असे हिरव्या मुगाचे आप्पे तयार करू शकता. पाहूया संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप सविस्तर...
Green Moong Appe Recipe : नाश्तासाठी किंवा मुलांच्या डब्याला काय द्यायचे असा प्रश्न पडतोच. दररोज नवीन पदार्थ तयार करण्याची आवड असल्यास नाश्तासाठी हिरव्या मुगाचे आप्पे तयार करु शकता. अगदी झटपट आणि कमी तेलात होणाऱ्या हिरव्या मुगाच्या आप्पेसाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया सविस्तर…
साहित्य:
कप भिजवलेले हिरवे मूग (रात्री भिजवलेले)
2 इंच आले
2 हिरव्या मिरच्या
1 मध्यम आकाराची शिमला मिर्च
1 बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
कृती :
मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले हिरवे मूग काढून घ्या.