ब्लड शुगर कमी करण्यास मदत करणाऱ्या काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया.
फायबरने भरपूर ओट्स आहारात समाविष्ट केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
फायबरयुक्त मेथी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
आहारात कारल्याचा समावेश केल्याने ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असलेला आवळा ब्लड शुगर कमी करतो.
शेवग्याची पाने खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
प्रथिने आणि फायबरयुक्त कडधान्ये खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
बदाम, शेंगदाण्यासारखे नट्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Rameshwar Gavhane