Hair Care Tips: केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. केस चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत करणाऱ्या काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया.