विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा ।
कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिथे वाहते शांततेची गंगा
तिथे करून नका दंगा….
भगवा आणि हिरव्यात, करु नका भेदभाव
तिरंगा लहरु दे, शांतता राहू दे
सर्वांना विजय दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
कारगिल विजय दिवस
भारतीय सशस्त्र दलाच्या
शौर्यशील प्रयत्नांची आणि
त्यागाची आठवण ठेवण्याचा दिवस
कारगिल विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी माझा भारत देश घडविला...
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला
ती आई आहे भाग्यशाली
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरामुळे
हा देश अखंड राहिला...
कारगिल स्वातंत्र्यासाठी
अनेकांनी केला होता त्याग
वंदन करुनिया तयांसी
आज ठेवूनी त्यांच्या बलिदानाची जान
करुया भारत देशा असंख्य प्रणाम
वाऱ्यामुळे नाही
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा!
आणखी वाचा :
देवी लक्ष्मीच्या 5 सुंदर नावांसह अर्थ, मुलीसाठी निवडा एखादे Unique नाव
आयुष्यात गुरु नसल्यास Guru Purnima 2024 दिवशी काय करावे?
Chanda Mandavkar