Marathi

देवी लक्ष्मीच्या 5 सुंदर नावांसह अर्थ, मुलीसाठी निवडा एखादे Unique नाव

Marathi

चिमुकलीसाठी खास नाव

घरात नव्या बाळाचे आगमन झाल्यानंतर सध्या युनिक नाव ठेवण्याचा विचार केला जातो. अशातच तुमच्या घरातील चिमुकलीचे नाव देवी लक्ष्मीच्या नावावरुन ठेवू शकता. 

Image credits: social media
Marathi

देवी लक्ष्मीचे आशीर्वाद

देवी लक्ष्मीच्या नावावरुन नाव ठेवल्यास तिचे आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. जाणून घेऊया काही ट्रेण्डिंग आणि युनिक नावे…

Image credits: Pinterest
Marathi

देवाश्री

मुलीचे नाव ‘द’ अक्षरावरुन ठेवायचे असल्यास देवाश्री ठेवू शकता. या नावाचा अर्थ सुंदरता असे होतो.

Image credits: Instagram
Marathi

उर्वी

देवी लक्ष्मीचेच एक नाव उर्वीही आहे. उर्वी संस्कृतातील एक नाव असून याचा अर्थ ज्ञानाची नदी असा होतो.

Image credits: freepik
Marathi

सिरिशा

मुलीचे नाव ‘स’ अक्षरावरुन ठेवायचे असल्यास देवी लक्ष्मीच्या नावावरुन सिरिशा ठेवू शकता. याचा अर्थ फूल किंवा चमकता सूर्य असा होतो.

Image credits: freepik
Marathi

वाग्मी

बेबी गर्लचे वाग्मी नाव अत्यंत युनिक आहे. याचा अर्थ देवी आणि जगावर नियंत्रण मिळवणारी असा होतो.

Image credits: freepik
Marathi

वास्वी

‘व’ अक्षरावरुन मुलीचे नाव ठेवायचे असल्यास वास्वी ठेवू शकता. देवी लक्ष्मीच्या नावाव्यतिरिक्त इंद्राच्या पत्नीचे नावही वास्वी होते. याचा अर्थ दिव्य रात्री असा होतो.

Image Credits: freepik