"योग करावा आरोग्यासाठी, मनशांती आणि आयुष्य सुदृढ ठेवण्यासाठी... जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
"नियमित योग करा, आजारांपासून दूर रहा... जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!"
"योग म्हणजे जीवनाची कला... आजच्या दिवशी नवा संकल्प करा! जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!"
"मनाची शांतता आणि शरीराची ताकद म्हणजेच योग... जागतिक योग दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!"
"योग म्हणजे आत्म्याशी जोडलेली ऊर्जा... ही ऊर्जा प्रत्येक दिवसात सामावो. योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
"श्वासावर नियंत्रण ठेवा, आयुष्यावर प्रेम करा... योग दिनाच्या शुभेच्छा!"
Chanda Mandavkar