Independence Day Nail Art : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या तिरंग्यातील तीन रंगांमध्ये प्रत्येक भारतीय नागरिक नटलेला दिसतो. यानिमित्त काही खास नेल आर्ट करायचे असल्यास पुढील DIY चे व्हिडीओ नक्की पाहा.
Independence Day Nail Art : येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याच्या रंगात संपूर्ण भारत रंगलेला दिसतो. या दिवशी महिला आणि पुरुष तिरंग्यांच्या रंगातील वस्र परिधान करत देशाच्या शूरवीरांना सलाम केला जातो. यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काहीतरी हटके करायचे असल्यास नेल आर्ट करु शकता. पाहा तिरंग्याचे रंग वापरुन घरच्याघरी सोप्या पद्धतीने नेल आर्ट करण्याचे DIY व्हिडीओ.
VIDEO : स्वातंत्र्य दिनानिमित्त खास नेल आर्ट
VIDEO : स्वातंत्र्यदिनासाठी DIY नेल आर्ट
VIDEO : तिरंग्याच्या रंगातील नेल आर्ट
VIDEO : स्वातंत्र्य दिनासाठी नेल आर्टचा खास व्हिडीओ
VIDEO : तिरंग्याच्या रंगात नखांचे वाढवा सौंदर्य
देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन
येत्या 15 ऑगस्टला देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी मातृभूमीसाठी प्राणाची आहुती देण्याऱ्या शूरवीरांना सलाम केला जातो. हा दिवस आपल्या देशाची महानता आणि त्याच्या विविधतेचा सन्मान करणारा आहे. स्वातंत्र्य दिन आपल्या स्वातंत्र्याचेच प्रतीक नव्हे तर आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्याही आठवून देतो. आपल्या महान भारत देशाने गेल्या 78 वर्षांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये अभूतपूर्ण प्रगती केली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, कृषी आणि आंतराळसारख्या क्षेत्रांमध्ये देशाने आपले नाव जगाच्या पाठीवर कोरले आहे.
आणखी वाचा :
15 ऑगस्टला असणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत देण्यासाठी दमदार भाषण
रक्षाबंधनसाठी 2K मध्ये खरेदी करा हे 8 ट्रेंडी सलवार सूट, दिसाल सुंदर