हिवाळयात गोठलेल्या खोबरेल तेलावर रामबाण उपाय, ५ मिनिटात केसांची होईल मालिश

Published : Nov 25, 2025, 01:10 PM IST

हिवाळ्यात, खोबरेल तेल त्याच्या उच्च सॅच्युरेटेड फॅटमुळे आणि गोठणबिंदूमुळे गोठते. हे गोठलेले तेल वितळवण्यासाठी बाटली कोमट पाण्यात ठेवणे, त्यात तीळ किंवा बदाम तेल मिसळणे, किंवा बाटली उन्हात ठेवणे असे सोपे उपाय करता येतात.

PREV
16
हिवाळयात गोठलेल्या खोबरेल तेलावर रामबाण उपाय, ५ मिनिटात केसांची होईल मालिश

हिवाळ्यात घाईच्या वेळेला सकाळी खोबरेल तेल गरम केलेलं नसतं. खोबरेल तेल गोठणे, बाहेर जायच्या वेळेला गोठलेली असते आणि त्यामुळं पटकन केसांना तेल लावता येत नाही.

26
खोबरेल तेल का गोठते?

खोबरेल तेल गोठण्यामागे अनेक कारण आहेत. या तेलामध्ये जवळपास ९० टक्के सॅच्युरेटेड फॅट असते, त्यामुळं तेल गोठण्याची शक्यता वाढत जाते. या फॅटच्या अणूंची एका सरळ रेषेत होत असते.

36
खोबरेल तेलाचा गोठणबिंदू जास्त

खोबरेलतेलाचा गोठणबिंदू हा इतर तेलांपेक्षा अधिक असतो. साधारणपणे २४ अंश ते २५ अंश सेल्सियसपर्यंत जात असतो. त्यामुळे खोबरेल तेलाची बाटली पटकन गोठत असते.

46
सोप्या उपायांनी तेल पटकन वापरता येत

सोपे उपाय केल्यावर आपल्याला हे तेल पटकन वापरायला मदत होते. लहान बाटलीतील तेल पटकन वितळत. बाटलीला कोमट पाण्याच्या बादलीत ठेवा, आपलं तेल लवकर वितळून जाईल.

56
तीळ तेल किंवा बदाम तेल मिसळा

आपण बाटलीत तीळ तेल किंवा बदाम तेल मिसळा. हे तेल गरम असल्यामुळं आपलं तेल वितळायला मदत होते. खोबरेल तेलाची बाटली बाथरूममध्ये ठेवू नका, त्यामुळं बाटली लवकर वितळत नाही.

66
बाटली ऊन येईल अशा ठिकाणी ठेवा

तेलाची बाटली हि ऊन बाटलीवर पडेल अशा ठिकाणी ठेवा, त्यामुळं तेल गोठण्याची शक्यता कमी होते. घट्ट तेल हातावर ठेवल्यावर ते लवकर वितळून जात.

Read more Photos on

Recommended Stories