संकल्प शक्तीचे प्रतीक, अखंड सौभाग्याची प्रार्थना, हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो!
हरतालिकेचे व्रत करुन तुमच्या आयुष्यात येवो आनंदी आनंद हरतालिकेच्या शुभेच्छा!
शिव व्हावे प्रसन्न पार्वतीने द्यावे सौभाग्यदान हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
तिच्या मनाची एक आशा, होऊ नये तिची निराशा, सर्व इच्छांची होऊ देत पूर्ती हरितालिका तृतीयेच्या शुभेच्छा !
माता उमाच्या थाळी जसा शिवाचा पिंजर उपवर कन्येची प्रार्थना मिळो मनाजोगता वर, हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!
Chanda Mandavkar