Happy New Year 2025 : मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून करा नववर्षाचे स्वागत

Published : Dec 31, 2024, 08:43 AM ISTUpdated : Dec 31, 2024, 08:47 AM IST
Happy New Year 2025 Wishes

सार

Happy New Year 2025 : वर्ष 2024 ला गुडबाय करत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी खास मेसेज, एसएमएस, संदेश, शुभेच्छापत्र मित्रपरिवाराला पाठवू शकता. 

Happy New Year 2025 : नवे वर्ष हे नव्या अपेक्षा, उत्साह आणि नव्या प्रयत्नांना यश मिळवून देण्यासह वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. नववर्षाची सुरुवात सकारात्मकेने व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. अशातच मित्रपरिवाराला वर्ष 2025 निमित्त खास Messages, WhatsApp Status, Images, SMS आणि मराळमोळे शुभेच्छापत्र पाठवून त्यांच्यासोबतही नव्या वर्षाचा आनंद साजरा करा.

सरल्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया
नव्या वर्षात नवीन संकल्प करुन नुतन वर्षाचे स्वागत करुयात!
Happy New Year 2025!

पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन
वाईट वजा करूया नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025!

वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण. माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्षाभिनंदन! 2025 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

आणखी वाचा : 

New Year's Eve 2024 : गुगलचे नवं वर्ष 2025 साठी काउंटडाउन सुरू, पाहा खास डुडल

New Year 2025 साजरे करण्यासाठी जाणून घ्या मुंबई, पुण्यातील टॉप डेस्टिनेशन्स!

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!