Guru Purnima 2024 निमित्त गुरुंना Messages, Wishes पाठवून करा वंदन

Guru Purnima 2024 Wishes : गुरुपौर्णिमेचा उत्सव आज (21 जुलै) सर्वत्र साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील गुरुंचा सन्मान करत त्यांचे आभार माना. यासाठीच काही खास शुभेच्छापत्र, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाठवून गुरुंना वंदन करा. 

Chanda Mandavkar | Published : Jul 21, 2024 2:04 AM IST
19
Guru Purnima 2024 Wishes

गुरु ज्ञानाचे मंदिर

गुरु आत्मा परमेश्वर

गुरु जीवनाचा आधार

गुरु यशाचे द्वार

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

29
Guru Purnima 2024 Wishes

गुरु जगाची माऊली,

सुखाची सावली,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

39
Guru Purnima 2024 Wishes

गुरु हा संतकुळीचा राजा। गुरु हा प्राणविसावा माझा। गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

49
Guru Purnima 2024 Wishes

गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा….

59
Guru Purnima 2024 Wishes

ज्याने गुरुमंत्र आत्मसात केला

तो भवसागर ही करेल पार

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

69
Guru Purnima 2024 Wishes

गुरूविना कोण दाखवेन आपणास योग्य ती वाट

जीवनाचा मार्ग हा आहे दुर्गम जिथे पदोपदी आहे दरी अणि घाट

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

79
Guru Purnima 2024 Wishes

गुरुविना मार्ग नाही,

गुरु विना ज्ञान नाही,

गुरुविना माझे अस्तित्वच नाही,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

89
Guru Purnima 2024 Wishes

गुरूंचे मार्गदर्शन आणि शिकवण आपल्या जीवनाला यशस्वी बनवो.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

99
Guru Purnima 2024 Wishes

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा:

गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आणखी वाचा : 

आयुष्यात गुरु नसल्यास Guru Purnima 2024 दिवशी काय करावे?

Guru Purnima यंदा कधी? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्तासह पूजा-विधी

Share this Photo Gallery