बाप्पा चालले गावाला चैन पडेना आम्हाला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...!!!
निरोप देतो देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी... गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...!!!
सेवा जाणुनी, गोड मानुनी, द्यावा आर्शीवाद आता, निरोप घेतो देवा आता पुढच्या वर्षी लवकर या…
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...!!!
रिकामं झालं घर, रिता झाला मखर, पुढच्या वर्षी लवकर गणपती बाप्पा मोरया...!!!
Chanda Mandavkar