Ganesh Chaturthi 2024 Wishes in Marathi : उद्यापासून गणेशोत्सवसाचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी मित्रपरिवाराला खास मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्र, व्हॉट्सअॅप स्टेटस पाठवून साजरा करा सण.
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
29
Ganesh Chaturthi 2024 Wishes
श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
39
Ganesh Chaturthi 2024 Wishes
वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया वरदहस्त असूद्या माथी राहूद्या सदैव छत्रछाया गणपती बाप्पा मोरया
49
Ganesh Chaturthi 2024 Wishes
गण्या धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे… तू दर्शन आम्हाला दाव रे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
59
Ganesh Chaturthi 2024 Wishes
बाप्पांची स्वारी म्हणजे आनंद घरोघरी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
69
Ganesh Chaturthi 2024 Wishes
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो, हीच गणरायाकडे प्रार्थना! गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…
79
Ganesh Chaturthi 2024 Wishes
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
89
Ganesh Chaturthi 2024 Wishes
हार फुलांचा घेऊनी वाहु चला हो गणपतीला, आद्य दैवत साऱ्या जगाचे, पुजन करुया गणरायाचे गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!
99
Ganesh Chaturthi 2024 Wishes
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.