चेहऱ्यावर तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत, ते जाणून घेऊया.
तेलात तळलेल्या पदार्थांमध्ये अनहेल्दी फॅट्स असतात. यामुळे त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळा.
त्वचेच्या आरोग्यासाठी, साखरयुक्त पदार्थ शक्यतो तुमच्या आहारातून वगळा.
मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन करणे देखील त्वचेसाठी चांगले नाही.
सॉसेज, Hot Dog यांसारखे प्रोसेस्ड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे त्वचेसाठी चांगले नाही.
रेड मीटच्या अतिसेवनाने कोलेजनचे उत्पादन कमी होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.
जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाल्ल्याने त्वचा खराब होते आणि चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व दिसू शकते.
कॅफीनचे जास्त सेवन करणे देखील त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले नाही.
Rameshwar Gavhane