फुफ्फुसाच्या कॅन्सरची मुख्य लक्षणे कोणती आहेत ते पाहूया.
सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे.
खोकताना रक्त येणे हे देखील फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
छातीत दुखणे हे देखील कधीकधी फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
श्वास घेण्यास त्रास होणे, थोडे चालल्यावरही दम लागणे ही लक्षणे असू शकतात.
आवाजात अचानक बदल होणे हे देखील फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे आणि जास्त थकवा जाणवणे हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
वरील लक्षणे दिसल्यास स्वतः निदान न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच रोगाची खात्री करा.
Rameshwar Gavhane