Marathi

हेअर स्प्रे न वापरता केस सेट करायचेत? ट्राय करा हे 4 हॅक्स

Marathi

हेअर स्प्रेमधील घातक केमिकल्स

आजकाल अनेकजण हेअरस्टाईल सेट करण्यासाठी हेअर स्प्रे वापरतात. पण बाजारात मिळणाऱ्या बहुतेक हेअर स्प्रेमध्ये अल्कोहोल आणि केसांसाठी घातक केमिकल्स असतात.

Image credits: instagram
Marathi

हे 4 सोपे हॅक्स नक्की ट्राय करा

तुम्हालाही केमिकल-फ्री (chemical free) आणि नैसर्गिक पद्धतीने हेअरस्टाईल सेट करायची असेल, तर हे 4 सोपे घरगुती उपाय नक्की करून पाहा.

Image credits: instagram- ritikahairstylist
Marathi

कोरफड जेलने करा नॅचरल हेअर सेटिंग

कोरफड जेल हे केसांसाठी एक नैसर्गिक स्टाइलिंग जेल आहे. तुम्ही फ्रेश कोरफडीचा गर किंवा तयार जेल वापरू शकता. बन (अंबाडा) किंवा वेणी सेट करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.

Image credits: instagram
Marathi

घरगुती साखरेच्या पाण्याचा हेअर स्प्रे

साखर आणि पाण्यापासून बनवलेला स्प्रे हा केस सेट करण्याचा एक जुना उपाय आहे. 1 कप कोमट पाण्यात 1 चमचा साखर विरघळवून स्प्रे बॉटलमध्ये भरा. याचा जास्त वापर टाळा, नाहीतर केस चिकट होतील.

Image credits: Gemini AI
Marathi

जवस जेलचा वापर करा

जवसापासून (Flax seed) बनवलेलं जेल सध्या नॅचरल हेअर केअरमध्ये खूप ट्रेंडिंग आहे. 1 कप पाण्यात 2 चमचे जवस उकळून घट्ट जेल बनवा. ते थंड झाल्यावर साठवून ठेवा. 

Image credits: Gemini AI
Marathi

नारळ तेल आणि व्हॅक्स स्टाइलिंग

तुम्हाला जर स्मूद आणि स्लिक लूक हवा असेल, तर थोडंसं नारळ तेल आणि बीजवॅक्स (Beeswax) एकत्र करून वापरू शकता. अगदी कमी प्रमाणात घेऊन तळहातावर गरम करा आणि लावा. या

Image credits: Getty
Marathi

कोणता उपाय कोणत्या हेअरस्टाईलसाठी?

  • बन (अंबाडा) – कोरफड किंवा जवस जेल
  • वेणी – साखरेचं पाणी किंवा जवस जेल
  • स्लिक पोनीटेल – नारळ तेलाचं मिश्रण
  • कर्ली केस – जवस जेल
Image credits: instagram- ritikahairstylist

Chandra Grahan 2026: भारतात 3 मार्चला चंद्रग्रहण कधी लागणार? जाणून घ्या 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

Silver Zircon Stud: पत्नीला द्या स्पेशल फीलिंग! वुमन्स डे'ला गिफ्ट करा हे 6 सिल्व्हर जिरकॉन स्टड्स

Korean Earrings: ऑफिसला जाणाऱ्या मुलींसाठी कोरियन हूप इअररिंग्सच्या ट्रेंडी डिझाइन्स, पाहा लेटेस्ट कलेक्शन

Gold Earrings: तुमच्या लहान मुलीसाठी सोन्याचे टॉप्स, 1 ग्रॅममध्ये पाहा 6 चंकी डिझाइन्स