राहू वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलतो, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर होतो. नोव्हेंबरमध्ये राहू शततारका नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. त्यामुळे राहूचे स्वतःच्या नक्षत्रात येणे काही राशींसाठी फायदेशीर ठरेल. यामुळे या लोकांच्या उत्पन्नात वाढ आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.