Dahi Handi 2024 निमित्त मित्रपरिवाराला खास Messages पाठवून साजरा करा गोविंदा

Dahi Handi : आज 27 ऑगस्टला दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात गोपाळांकडून केला जातो. यानिमित्त मित्रपरिवाराला मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्र पाठवून गोविंदा आला रे आला म्हणत उत्सव साजरा करूयात.

Chanda Mandavkar | Published : Aug 27, 2024 8:15 AM
18
Dahi Handi Wishes 2024

माखनचोर चित्तचोर

गोकुळातील नंदकिशोर

दह्या दुधाची करतो चोरी

दहीहंडीला येतो जोर

दहीहंडीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

28
Dahi Handi Wishes 2024

फुलांचा हार, पावसाची सर राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर साजरा करुया गोपालकाल्याचा सण!

38
Dahi Handi Wishes 2024

जल्लोषात आणि आनंदात

चैतन्याची फोडा हंडी

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

48
Dahi Handi Wishes 2024

हंडीवर आमचा डोळा…

ह्या दुधाचा काला..

हे नाद करायचा नाही औंदा

आला दहा थरांचा गोविंदा…

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

58
Dahi Handi Wishes 2024

दह्यात साखर, साखरेत भात

दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,

फोडूया हंडी लावून उंच थर,

जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,

दहीहंडीच्या शुभेच्छा!

68
Dahi Handi Wishes 2024

तुझ्या घरात नाही पाणी

घागर उताणी रे गोपाळा

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

78
Dahi Handi Wishes 2024

विसरून सारे मतभेद

लोभ अहंकार दूर सोडा

सर्वधर्म समभाव मनात जागवून

आपुलकीची दहीहंडी फोडा

दहिहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

88
Dahi Handi Wishes 2024

खिडकीतल्या ताई अक्का पुढं वाकू नका,

दोन पैसे देतो मला भिजवून टाका

दहीहंडीच्या शुभेच्छा

आणखी वाचा : 

Dahi Handi 2024 : मुंबईतील 5 मानाच्या दही हंडी आणि प्रसिद्ध गोविंदा पथक

Janmashtami 2024 : 100 रुपयांपेक्षा कमी खर्चात तयार करा कृष्णाचा मुकुट, VIDEO

Read more Photos on
Share this Photo Gallery
Recommended Photos