पायांना पडलेल्या भेगांमागे असू शकतात ही कारणे, वाचा घरगुती उपाय

बरेचदा आपण चेहऱ्याची जेवढी काळजी घेतो तेवढी काळजी पायांच घेतली जात नाही. त्यामुळे बरेच जणांना पायांच्या भेगांची समस्या जाणवते. जर वेळीच लक्ष दिलं नाहीतर ही समस्या वाढूही शकते. काही जणांना फुटलेल्या भेगांची समस्या बाराही महिने जाणवते.

Cracked Heel  Causes and Remedies : फुटलेल्या टाचांच्या समस्येमागे अनेक कारणं असू शकतात. जसं वेळीच पायांकडे लक्ष न देणं, हिल्सच्या चपलांचा वापर, अनियमित खाणंपिणं, व्हिटॅमीन ई ची कमतरता, कॅल्शियम आणि आर्यनची कमतरता यामुळेही हा त्रास होतो. खरंतर या समस्येसाठी बाजारात अनेक क्रीम्स तुम्हाला मिळतील. पण यासाठी जितके घरगुती उपाय करू तेवढे चांगले आणि सोपेही आहेत.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

वजन कमी करताना जेवणाच्याआधी फक्त 'या' 7 गोष्टी लक्षात ठेवा

तेलकट त्वचेसाठी कशी काळजी घ्यावी, माहिती जाणून घ्या

Share this article