History of 8th July : देश-जगभरात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांच्या इतिहासाबद्दल घ्या जाणून

प्रत्येक महिन्याच्या तारखेला कोणते ना कोणते सणवार अथवा जयंती असते. याव्यतिरिक्त काही तारखा अशा देखील आहेत ज्यांची नोंद इतिहासांच्या पानांवर करण्यात आली आहे. त्यापैकीच एक तारीख म्हणजे 8 जुलै आहे. या दिवशी घडलेल्या घटनांबद्दल जाणून घेऊया…

Chanda Mandavkar | Published : Jul 8, 2024 3:02 AM IST / Updated: Jul 08 2024, 08:34 AM IST

History of 8th July : इतिहासात प्रत्येक दिवस खास असतो. जर देश-जगभरातील इतिहासाबद्द जाणून घ्यायचे झाल्यास काही गोष्टी जाणून घेता येतील अथवा समजतील. आज जुलै महिन्यातील 8 तारीख आहे. हा दिवस इतिहासातील पानांवरील महत्वाच्या ताराखांपैकी एक आहे. जाणून घेऊया 8 जुलैला देश-विदेशात कोणत्या घटना घडल्या होत्या याबद्दल अधिक...

गणित 2.0 दिन
प्रत्येक वर्षी 8 जुलैला गणित 2.0 दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील कारण म्हणजे गणित आणि तंत्रज्ञानाला एकत्रित करणे. संपूर्ण सृष्टीला उत्तम आकार देण्यासाठी दोन्ही गोष्टींच्या शक्तींचा उपयोग करता येईल. आपल्या आयुष्यात आजचा दिवसा गणिताच्या उपयोगासाठी देखील साजरा केला जातो. गणित आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असून अनेक व्यवहार याच्या माध्यमातून पार पाडले जातात. याशिवाय गणिताचे महत्व पटवून देण्यासाठी गणित 2.0 दिन साजरा केला जातो.

राष्ट्रीय SCUD दिवस
SCUD दिवस प्रत्येक वर्षी 8 जुलैला साजरा केला जातो. याला सेव्हर द कॉमिक, अनप्लग द ड्रामा दिवस (Savor the Comic, Unplug the Drama Day) म्हणूनही ओखळले जाते. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश असा की, आयुष्यात मजा-मस्ती करावे आणि तणावापासून दूर रहावे. खरंतर, सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी एससीयुडी दिवस खास असून तो साजरा करण्यास प्रोत्साहन दिले जाते.

8 जुलैला घडलेल्या महत्वाच्या घटना

8 जुलैला जन्मलेल्या व्यक्ती

आणखी वाचा : 

Jagannath Rath Yatra 2024 : प्रत्येक 12 वर्षानंतर का बदलली जाते मुर्ती? जाणून घ्या खास कारण

Swami Vivekananda च्या पुण्यतिथीनिमित्त वाचा 10 प्रेरणादायी विचार

Share this article