मराठी
lifestyle
पावसाळ्यात घ्या भजीचा गरमागरम भजीचा आनंद, तयार करा या 6 प्रकारचे पकोडे
Chanda Mandavkar
Published : May 29, 2025, 08:03 AM IST
6 Delicious Pakora Recipes for Monsoon : पावसाळ्यात गरमागरम पकोड्यांचा आनंद काही औरच! या ६ सोप्या आणि चविष्ट रेसिपीज वापरून तुम्ही तुमच्या नवऱ्याला किंवा कुटुंबाला खुश करू शकता.
PREV
NEXT
1
6
कांदा भजी
कांदा, बेसन, मीठ, हळद, मिरची, अजवाइन घालून बनवा कुरकुरीत कांदा पकोडे.
Subscribe to get breaking news alerts
Subscribe
2
6
बटाट्याची भजी
बटाटा, बेसन, मीठ, धनिया पावडर, चाट मसाला घालून बनवा चविष्ट बटाट्याचे पकोडे.
3
6
पालक भजी
पालक, बेसन, मीठ, हळद, हिरवी मिरची घालून बनवा हेल्दी पालक पकोडे.
Related Articles
घरच्या घरी तयार करा कैरीचे आंबट गोड लोणचे, आठवडाभर घ्या आस्वाद
बनावट पनीर ठरतंय पांढरं विष!, अस्सल आणि नकलीत अशी करा ओळख
4
6
पनीर पकोडा
पनीर, बेसन, मीठ, काळी मिरी, धनिया घालून बनवा मऊ पनीर पकोडे.
5
6
मेथी भजी
मेथी, बेसन, जिरं, आलं, हिरवी मिरची घालून बनवा टेस्टी मेथीचे पकोडे. कसूरी मेथी वापरता येईल.
6
6
कॉर्न पकोडा
उकडलेला मका, बेसन, धनिया, मिरची, आलं घालून बनवा मक्याचे पकोडे. चटणी/सॉस बरोबर सर्व्ह करा.
GN
Follow Us
CM
About the Author
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
Read More...
Read Full Gallery
Read more Photos on
फूड न्यूज
Recommended Stories
फक्त 3 ग्रॅममध्ये रॉयल नथ! लग्नासाठी बनवा 'हे' स्टायलिश आणि मजबूत डिझाईन्स!
चेन नव्हे, 'हे' सिल्व्हर कडे घाला! पायांचा लुक 100 पटीने वाढवा आणि तुटण्याची चिंता विसरा!