ब्लाउजचे डिझाईन पाहून व्हाल फिदा, काजोल वापरते असे ब्लाउज की...

Published : May 03, 2024, 12:18 PM IST

सध्या ब्लाउजची मोठ्या प्रमाणावर ट्रेंड असून आता काजोलने तिच्या वेग वेगळ्या डिझाईनची माहिती दिली आहे. 

PREV
15
ब्लाउजचे डिझाईन पाहून व्हाल फिदा, काजोल वापरते असे ब्लाउज की

स्लिव्हलेस डिझाईन काजोल घालत असलेल्या सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. तो ब्लाउज सोशल मीडियावर अनेक ठिकाणी ट्रेंडिंगमध्ये आहे.  

25
लेटेस्ट डिझाईन आहेत चर्चेत

आपण नवीन डिझाईनचे ब्लाउज चर्चेत आहेत. काजोलने घातलेला पूर्ण गळ्याचा ब्लाउज चर्चेत आहे. 

35
काजोलचा दुसरी ब्लाउज डिझाईन चर्चेत

काजोलचा दुसऱ्या डिझाईनचा ब्लाउज चर्चेत आहे. या ब्लाऊजमुळे काजोल मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली होती. 

45
स्लिव्हलेस ब्लाउज झाला प्रसिद्ध

काजोलचा स्लिव्हलेस ब्लाउज मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला आहे. हा ब्लाउज घातल्यामुळे लूक चांगला येतो. 

55
हाल्फ ब्लाउजची डिझाईनला मागणी.

काजोलच्या नवीन डिझाईनच्या ब्लाऊजला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. हा ब्लाउज हाताच्या निम्या भागापर्यंत येतो 

Recommended Stories