दिल्लीतील 'या' शाळांना मिळाली बॉम्बने उडवण्याची धमकी, जाणून घ्या शाळांची नावे

दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली असून या शाळांची नावे जाणून घ्यायला हवीत. 

vivek panmand | Published : May 1, 2024 4:17 PM
16
दिल्लीच्या शाळा

दिल्लीच्या मयूर विहारमध्ये असलेल्या मदर मेरी स्कुलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. 

26
दिल्लीच्या शाळा

द्वारकामधील दिल्ली पब्लिक स्कुलला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. 

36
दिल्लीच्या शाळा

चाणक्यपुरी येथील संस्कृती शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. 

46
दिल्लीच्या शाळा

वसंत कुंजजवळील दिल्ली पब्लिक स्कुलला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. 

56
दिल्लीच्या शाळा

दिल्लीमधील एलकॉन शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. 

66
दिल्लीच्या शाळा

पुष्प विहारमधील एमिटी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. 

Share this Photo Gallery
Recommended Photos