बेरोजगार जोडप्याने तरुणीचे केले अपहरण, आरडाओरड केल्यावर पोलिसांनी केली सुटका

महाराष्ट्रात फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी भंडारा येथील लिव्हमध्ये राहणाऱ्या तरुण आणि तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी भंडारा येथील लिव्हमध्ये राहणाऱ्या तरुण आणि तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही नागपुरात नोकरी करत होते. पण येथे राहून काम करून त्यांना चांगला पैसा मिळत नव्हता, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना अखेर पोलिसांनी अटक केली. 

त्यांनी ऑनलाईन प्रकारची फसवणूक केली आहे. यावेळी या दोघांनी एका तरुणीला फसवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. सुरुवातीला महानलीने बोलणं ऐकून न घेतल्यामुळे तिला चुकीच्या गुन्ह्यामध्ये फसवणूक केली आहे. गुन्हेगार चेतना आणि स्वप्नील यांनी पिढीत तरुणीला घरामध्ये कोंडून घेतले होते. तिला बाहेर पडायचे मार्ग उपलब्ध नव्हते. 

यावेळी दुसऱ्या दिवशी पिढीत तरुणी घराच्या बाहेर आल्यावर मोठ्याने ओरडायला लागली. त्यानंतर तिने मदतीसाठी आवज दिल्यावर पोलिसांनी संबंधित ठिकाणी भेट दिली आणि गुन्हेगार स्वप्नील आणि चेतना यांना अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना 27 तारखेला पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. 
आणखी वाचा - 
खलिस्तानींनी आम आदमी पक्षाला 16 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला, भुल्लरच्याही सुटकेची ऑफर केल्याचा दहशतवादी पन्नूनचा दावा (Watch Video)
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू

Share this article