Sanjay Raut | Maharashtra Drought Relief | २२ लाख शेतकऱ्यांच्या मदतीवर संजय राऊतांचा प्रश्न

Sanjay Raut | Maharashtra Drought Relief | २२ लाख शेतकऱ्यांच्या मदतीवर संजय राऊतांचा प्रश्न

Published : Nov 21, 2026, 04:04 PM IST

मराठवाड्यातील २२ लाख शेतकऱ्यांना अद्याप ५ हजार रुपयांची मदत मिळाली नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राने केंद्राकडे ४० हजार कोटी मागितले, मात्र केवळ एक हजार कोटी मिळाल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार असल्याचे राऊत म्हणाले. मुंबईतील एसआरए प्रकल्पातून ४० हजार कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोप करत ही रक्कम वसूल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी, महागाई आणि दुष्काळावर सरकारने लक्ष केंद्रित करावे, असे सांगितले.

02:51Uddhav Thackeray | हुतात्मा स्मारकात उद्धव ठाकरे-अरविंद सावंतांचं अभिवादन
05:08Sanjay Raut | Maharashtra Drought Relief | २२ लाख शेतकऱ्यांच्या मदतीवर संजय राऊतांचा प्रश्न
08:49Chandrashekhar Bawankule | पडीत जमिनींबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
03:56Devendra Fadnavis | Sunetra Pawar | हुतात्मा चौकात फडणवीस-सुनेत्रा पवारांचं अभिवादन
04:07Gulabrao Patil l मंत्री गुलाबराव यांचा तरुण आमदारांना सल्ला
05:53Jalgaon JDCC Bank : आमदार किशोर आप्पांना सांगेल मुलाला आवर घाला - आमदार मंगेश चव्हाण
05:01Jalgaon JDCC Bank : भाजप आमदाराला, शिवसेना आमदाराच्या मुलाकडून शिव्या देऊन चॅलेन्ज
07:48Jalgaon JDCC Bank : भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची कबुली आणि आमदाराच्या मुलाचा संताप
07:45Chandrashekhar Bawankule | नागपूरच्या नामांतरावर बावनकुळेंचं राऊतांना उत्तर