Delimitation Bill | शशिकांत शिंदे विधेयक पाहून पाठिंबा ठरवणार

Published : Nov 28, 2026, 04:02 PM IST

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सभागृहात मांडल्यानंतरच पाठिंब्याबाबत निर्णय घेणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. भाजपच्या पूर्वीच्या प्रस्तावाबाबत शंका असल्याचे सांगत नव्या प्रस्तावातील ५० टक्के जागावाढ आणि डीएमकेच्या समर्थनाचा त्यांनी उल्लेख केला. शरद पवारांवरील टीकेचा निषेध करत विजय वडेट्टीवारांनी आपली बाजू स्पष्ट करावी, अशी मागणी केली. विधेयक मंजूर झाल्यानंतर मित्रपक्षांचे वर्तन पाहून पुढील रणनीती ठरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसने पुनर्रचनेबाबत आपल्याशी चर्चा केली नसल्याचेही शिंदे म्हणाले.

01:37Sharad Pawar | Supriya Sule | शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात
03:09Anti Encroachment Drive pune | पुणे महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई सुरुच राहणार
03:02panjabrao dakh | पंजाबराव डक यांचे चुकीचे अंदाज, शेतकऱ्याचे मोठे नुकसान- माजी आमदार धोंडे
04:20पुणे जिल्ह्याला स्ट्राँग पालकमंत्री असावा, रोहित पवारांच्या वक्तव्यावर सु्प्रिया सुळेंची सॉरी
03:19Uday Samant l हिंगोलीत १२७४ कोटींची गुंतवणूक; उदय सामंत
02:51Rohit Pawar | पुणे शहर, पुणे जिल्हा, बारामतीतील कायदा व सुव्यवस्था यावर बोललो - रोहित पवार
03:27Rohit Pawar | Sharad Pawar l शरद पवारांना शेतकऱ्यांची चिंता; रोहित पवार
06:51Vertical Property Card | Freehold Property | फ्लॅटधारकांना प्रॉपर्टी कार्ड; चंद्रशेखर बावनकुळे
11:04Supriya Sule | Sunetra Pawarl | पुण्यातील गुन्हेगारीवर सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांना मागणी