SSC टॉपर्सचा यशमंत्र, सातत्यपूर्ण अभ्यासाने मिळवलं घवघवीत यश | SSC Result 2026

Published : May 08, 2026, 04:01 PM IST

SSC Result 2026 मध्ये माधव सदाशिव गोलवलकर गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शानदार यश मिळवलं आहे. अमोल ओगलेने 100% गुण मिळवत तर संहिता पेशव्याने 99.95% गुण मिळवत शाळेचा मान उंचावला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय वर्षभर केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासाला, self-study ला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिलं. शेवटच्या क्षणी अभ्यास करण्यापेक्षा नियमित मेहनत महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. पाहा SSC टॉपर्सनी त्यांच्या यशाचं गुपित काय सांगितलं!

04:50Operation Tiger वर नेत्यांच्या प्रतिक्रिया | Wadettiwar | Azmi | Mahayuti
03:47Ambadas Danve यांची कर्जमाफीवर टीका | LoanWaiver | Farmers | UBT
12:49Omraje Nimbalkar यांचा Eknath Shinde यांना पाठिंबा | NDA | ShivSena | Support
07:57उबाठा सोडून गेल्यानंतर पहिल्यांदा बोलले खासदार नागेश अष्टीकर MP Nagesh Ashtikar | ShivSenaUBT
03:10देवेंद्र फडणवीस म्हणाले, योग तणावावर उपाय | International Yoga Day | Devendra Fadnavis| Modi
03:44Amruta Fadnavis on International Yoga Day | अमृता फडणवीस यांचा संदेश | Divija Fadnavis | Sreeleela
08:21संजय राऊतांनी शिवसेनेच्या ६० वर्षांच्या प्रवासावर भाष्य केले | ShivSena | UBT | Anniversary
09:38वर्षा गायकवाडांचा पक्षफोडीच्या राजकारणावर आरोप | PartyBreak | RahulGandhi | Congress
05:46देवेंद्र फडणवीस संरक्षण क्षेत्रातील नव्या प्रकल्पात | Defence | Atmanirbhar | Manufacturing
03:296 खासदार गेले, यावर किशोरी पेडणेकर सहज बोलून गेल्या | ShivSena | UBT | Anniversary