एकनाथ शिंदेंकडून मोदींचे कौतुक, निर्णयांचे समर्थन | Modi | Dharmendra Pradhan | Student Protest

Published : Jul 26, 2026, 08:00 PM IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य दिल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने कठोर कायदा, सीबीआय चौकशी, फास्ट ट्रॅक न्यायप्रक्रिया आणि एनटीएमधील अधिकाऱ्यांवर कारवाईसारखे निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचे सांगत, आंदोलन संपल्यानंतर त्याचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याची टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली.

21:14मनोज जरांगे पाटील: २९ ऑगस्टचं आंदोलन शांततेतच | Maratha Reservation | Maratha Andolan
14:50मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; नोंदींवर ठाम | Maratha Reservation | Hyderabad Gazette
07:13संजय राऊत: ‘इडियट’ अनपार्लमेंटरी शब्द नाही | Idiot | Unparliamentary word | Rahul Gandhi
14:37मनोज जरांगे पाटील: 29 ऑगस्टला अंतरवालीत या | Maratha Reservation | Protest | Antarwali
08:08देवेंद्र फडणवीसांचा ‘दिमागी नक्षलवाद’वर निशाणा | Dimagi Naxal | Vande Mataram | Congress
06:16एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांना सदावर्तेंचे सवाल
08:09हिंदीला राष्ट्रभाषा जाहीर करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी | Hindi | Marathi | Gunratna Sadavarte
03:51रोहित पवारांची ₹1 कोटी भरपाईची मागणी | Rohit Pawar | Mursi | Sukhbir Singh Badal attack
03:26अभिजीत दिपकेंचा सवाल; गावच्या शाळांना सुविधा कधी? | CJP | Rural Education | Independence Day
08:50उद्यापासून मराठी अनिवार्य; चालकांच्या प्रतिक्रिया | Pratap Sarnaik | RTO | marathi language