शायना NC यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार | Uddhav Thackeray | Ram Mandir | UBT

शायना NC यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार | Uddhav Thackeray | Ram Mandir | UBT

Published : Jun 28, 2026, 04:00 PM IST

शायना NC यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि UBT वर विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी NEET प्रकरणात सरकारने केलेल्या कारवाईचा उल्लेख करत SIT, CBI तपास, biometric checks आणि कारवाईबाबत भूमिका मांडली. तसेच समाजवादी पक्षाने तपासाचे राजकारण करू नये असे सांगितले. 2019 मधील राजकीय घडामोडी, हिंदुत्व, विचारधारा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या युतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. "ऑपरेशन देवेंद्र" दाव्यावर प्रतिक्रिया देत पक्षातील घडामोडींना अंतर्गत कारणे जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले.

05:46crop loan wave | कर्जमाफीवर ए टू झेड माहिती, अडचणी-उपाय सांगितले | Devendra fadanvis
04:22एकनाथ शिंदे: विरोधक युवकांच्या मुद्द्याचं राजकारण करतायत | GenZ | Parliament | PMModi
21:24राज ठाकरे यांची नाशिक येथील पत्रकार परिषद, भाजपवर निशाणा
27:36मनोज जरांगे पाटील: प्रमाणपत्र रद्द करण्याचा कट? | Maratha Reservation | Caste Certificate | Shinde
06:09मनोज जरांगे: चार प्रमाणपत्र रद्द करू नका; सामंतांचा तपासाचा शब्द | Maratha Certificate | Uday Samant
54:09मोहन भागवत: आंदोलन हाच पर्याय नाही; संवाद हाच मार्ग | RSS | GenZ | Samwaad
02:27गुंगी गुडियावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया | Amruta Fadanvis on Gungi Gudiya at Pune
27:29तुकाराम मुंढे: अनालॉग पनीरवर बंदी | FDA | Paneer Ban | Maharashtra | tukaram mundhe
02:22Riya Ahire माझं शरीर विकतेय 140 रुपयात, लिहिताय हा गुन्हाय | Rahul gandhi | mumbai girl at delhi
06:52सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा अदिती तटकरे यांनी निषेध | Congress | NCP | Sunetra Pawar