Sanjay Raut | धनुष्यबाणाची चोरी झाली; मुद्देमाल जप्त करा-संजय राऊत

Published : Aug 21, 2026, 08:41 PM IST

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, अमित शहा आणि निवडणूक आयोगावर आरोप केले. धनुष्यबाणाची चोरी झाल्याचा दावा करत त्यांनी आधी ‘मुद्देमाल जप्त करा’, अशी मागणी केली. राऊत यांनी राष्ट्रपतींना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक पाठवल्याबाबतही भूमिका मांडली. धीरेंद्र शास्त्री यांच्या राष्ट्रपती भवनातील भेटीचा उल्लेख करत हे पुस्तक नरेंद्र मोदींनाही पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकाचे इंग्रजी आणि हिंदी भाषांतर करण्याचे काम सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली. नारायण राणे यांच्यासोबतच्या मानहानी प्रकरणात तडजोडीबाबत राऊत यांनी सांगितले की, राणे यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर तडजोडीचा प्रस्ताव मांडला आहे; मात्र आपल्याकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अंगणवाडीतील निकृष्ट पोषण आहाराच्या मुद्द्यावरही प्रकरण आपल्यासमोर आल्याचे सांगत उद्यापर्यंत त्याचा निकाल लावणार असल्याचे राऊत म्हणाले.

04:48Mumbai | Kurla Crane Accident | MMRDAच्या कामादरम्यान क्रेन कोसळली, 10 जखमी
03:07Amit Thackeray | मराठी न बोलणाऱ्या चालकांवर अमित ठाकरेंचा सवाल
03:12tukaram mundhe | तेलाचा पुन्हा पुन्हा वापर चालणार नाही, काही बडे हॉटेल्स वापर करतात
03:44tukaram mundhe काहीही झालं तरी खाद्य भेसळीत हे चालणार नाही | तुकाराम मुंढे यांची माहिती
04:01tukaram mundhe | खाद्य तेलाबाबत काही गाईड लाइन्स | पाहा काय चालेल काय नाही
04:00Marathi for Taxi Driver मराठी न बोलणारे टॅक्सी ड्रायव्हर्स आरटीओकडून शोध सुरु, 1 महिन्याची नोटीस
04:04tukaram mundhe | खाद्य तेल भेसळ | तुकाराम मुंढे यांनी सांगितले, आरोग्यावरील परिणाम, खरेदीची सावधानता
04:01बलात्कार प्रकरणी शिंदेंच्या पक्षाचा नगरसेवक मोकाट कसा? Sanjay raut यांचं आवाहन navi mumbai rabale
02:56Sanjay Raut यांचं आता पीएम मोदी, अमित शहा यांच्या विषयी धक्कादायक भाकीत