संजय राऊत: भारताने नेपाळला पुन्हा उभं करावं | Nepal floods | Mohan Bhagwat | Devendra Fadnavis

संजय राऊत: भारताने नेपाळला पुन्हा उभं करावं | Nepal floods | Mohan Bhagwat | Devendra Fadnavis

Published : Aug 30, 2026, 01:06 PM IST

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी नेपाळला भारताकडून करण्यात येणाऱ्या मदतीचे कौतुक केले. भारत आणि नेपाळचे भावनिक संबंध असल्याचे सांगत नेपाळला मदत करून पुन्हा उभे करणे हे मोठा भाऊ म्हणून भारताचे कर्तव्य असल्याचे राऊत म्हणाले. नेपाळी नागरिक भारतात काम करतात, गोरखा रेजिमेंट तसेच धार्मिक आणि पर्यटनाच्या माध्यमातूनही दोन्ही देशांचे संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. याच मुलाखतीत राऊत यांनी मोहन भागवत यांच्या परदेशातील विधानावर भाष्य करत अशी विधाने भारतातही केली पाहिजेत, असे म्हटले. राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांबाबत संघाने भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर बोलताना असे विलिनीकरण होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. शरद पवार यांचे राजकीय स्थान अधोरेखित करत जयंत पाटील यांच्या निष्ठा, श्रद्धा आणि स्थैर्याबाबतच्या भाषणाचाही त्यांनी उल्लेख केला.

04:14IIT Bombay विद्यार्थ्याच्या दुर्दैवी अंतावर झीनत साबरीन | Mumbai Youth Congress
04:04IITBombay | साहिलच्या मृत्यूनंतर IIT Bombay विद्यार्थ्याची मागणी | Student Mental Health
04:34संजय राऊत: पंतप्रधानांवर टीका होणारच | Rahul Gandhi | Devendra Fadnavis | Narendra Modi
02:26Pune MNS | मनसेची ही तालिबानी स्टाईल आहे का, शायना एनसी यांचा सवाल
04:00काळाचौकी विजेच्या दुर्घटनेवर वारिस पठाणांची मागणी | Kalachauki electric-shock incident | UCC
02:07Shaina NC | काळाचौकी महागणपती दुर्घटनेवर शायना एनसींच्या सूचना | Kalachauki electric-shock incident
03:05Kolhapur | बॅरिकेड्स जबरदस्ती हटवून पंचगंगेत गणेश विसर्जन | Ganesh Visarjan Ban | Panchganga River
11:59Sanjay Nirupam | महागणपती मंडपात विजेचा धक्का; संजय निरुपम काय म्हणाले? | Disha Salian CBI Probe
07:55Sanjay Shirsat | शिवसेना चिन्हावर संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला | Uddhav Thackeray | Eknath Shinde
03:09Abhijeet Dipke | शाळेच्या दुरवस्थेवर अभिजीत दिपकेंचा सरकारला प्रश्न | Government School Maharashtra