Rohit Pawar यांची डॉक्टर मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी | ShivSena | DoctorAssault | Hospital

Published : Jul 08, 2026, 03:00 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे Rohit Pawar यांनी महिला डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध केला. सरकारी रुग्णालयातील सुविधांचा अभाव हा डॉक्टरांवर हात उचलण्याचे समर्थन ठरू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने रुग्णालयांतील सुविधा, डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय शेतकरी प्रश्न, एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांवर भूमिका, तसेच राम मंदिर ट्रस्ट प्रकरणी न्यायालयीन चौकशी आणि संबंधितांवर FIR करण्याची मागणीही त्यांनी केली.