संजय राऊत : सुनेत्रा पवारांनंतर अमित शहांनाही 'गुंगी बाहुली' | Amit Shah | Sunetra Pawar

संजय राऊत : सुनेत्रा पवारांनंतर अमित शहांनाही 'गुंगी बाहुली' | Amit Shah | Sunetra Pawar

Published : Aug 05, 2026, 02:02 PM IST

दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत उपस्थित नसल्याबद्दल टीका केली. संसद परिसरात दिसत असतानाही ते सभागृहात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद टाळल्याच्या मुद्द्याचाही उल्लेख करत, काँग्रेसने त्यांना 'गुंगी बाहुली' म्हटल्याचे सांगत अमित शाहांवरही त्याच शब्दांत निशाणा साधला. यावेळी त्यांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दाही उपस्थित केला. या प्रकरणात साधू-संतांचा कोणताही संबंध नसून भाजपशी संबंधित लोकांवर आरोप असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच साधू-संतांचा कधीही अपमान केला नसल्याचे सांगत, RSS कार्यकर्ते आणि त्यांच्या पुढील पिढीशी संवाद साधण्यास आपण तयार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.

05:29Sunetra Pawar | सोमेश्वरच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य
03:47Maharashtra Drought | दत्ता भरणेंची दुष्काळी पंचनाम्यांबाबत माहिती
08:10SIR Protest | संजय राऊतांचा मोदींना राजीनाम्याचा इशारा
12:29Chandrashekhar Bawankule | शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर बावनकुळेंचा इशारा
03:33Eknath Shinde | राहुल गांधींच्या 'शिवबाराती'वर एकनाथ शिंदेंची टीका
06:26Aaditya Thackeray | मतचोरीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप
03:05Anand Dubey | Shiv Sena UBT | पक्षाच्या विचारसरणीवरून आनंद दुबेंचा राजीनामा
08:21Kirit Somaiya | Imran Khan | इमरान खानच्या हद्दपारीची किरीट सोमय्यांची मागणी
03:45MPSC Protest | MPSC आंदोलनावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती
11:12Abhijeet Dipke | अभिजीत दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप