Ram Kadam यांनी मुंबई दुर्घटनांवर कारवाईचा इशारा  | BMC | UCC | RamMandir

Ram Kadam यांनी मुंबई दुर्घटनांवर कारवाईचा इशारा | BMC | UCC | RamMandir

Published : Jul 03, 2026, 04:03 PM IST

मुंबईतील मॅनहोल दुर्घटना आणि विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यूंच्या घटनांनंतर BJP नेते Ram Kadam यांनी BMC च्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयुक्त अश्विनी भिडे यांच्या कामाबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. याशिवाय राम मंदिर विषयावर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली. प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय चर्चांवरही प्रतिक्रिया देण्यात आली. तसेच BJP शासित राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले.

03:03Pradip Purnekar Case | FIR मध्ये मिनाक्षी शिंदेंचं नाव; ट्रिगर फडणवीसांच्या हाती
03:12महिलांना, तृतीयपंथांना एसटी प्रवास फ्री | तिकीटं काढून शुभारंभ | cm as a conductor at bus stand
03:29रशियन, जर्मनीच्या बायका पोहोचल्या नदीकाठी पिंडदानाला Russian Perform Pind Daan Rituals
03:56Amaravati | अमरावती | समृद्धी महामार्गावर मोठा अपघात, एकाच अपघातात 5 जणांनी जीव गमावला
03:28Mumbai Shivaji Park | गांधींच्या वेशात कुशलची CEC कुमारांना राजीनाम्याची मागणी
04:04Mumbai Shivaji Park | कामाठी पुऱ्यातील महिला आंदोलनात CJP Protest | Gyanesh Kumar Resignation
07:16CJP Protest | CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन | Shivaji Park
10:00नरेंद्र मोदींचा कॅप्टन स्मित माछर यांना फोन
02:42मनोज जरांगे: महिनाभर माझ्या घरी भाजी नव्हती
15:16Meenakshi Shinde: 'फोटो म्हणजे आरोपीचा पुरावा नाही'