पुणे हे भारताचे सेक्स कॅपिटल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट झाले व्हायरल

Published : May 15, 2024, 10:44 AM ISTUpdated : May 15, 2024, 11:05 AM IST
pune 1.jpg

सार

पुणे हे इतिहास आणि संस्कृती, प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, विद्येचे माहेरघर आणि माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

पुणे हे इतिहास आणि संस्कृती, प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, विद्येचे माहेरघर आणि माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. bhai, pune is sex capital of india अशा पद्धतीचे ट्विट व्हायरल होत आहे. हे ट्विट व्हायरल झाले असून यावर सोशल मीडिया युझरने वेग वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

पोस्टवर काय आल्यात प्रतिक्रिया - 
सोशल मीडिया पोस्टवर अनेक लोकांनी वेग वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर एका व्यक्तीने पुणे ही राजधानी नसून बंगळूर ही हे शहरच राजधानी आहे असं यावर म्हटले आहे. पुणे शहरात मुलं आणि मुली शिक्षण घेण्यासाठी आले असून पण अभ्यासाशिवाय सगळं काय चालू आहे, असं यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. यामधून दिल्लीमधल्या एका व्यक्तीने कमेंट केली आहे.  दिल्लीत या कधी, येथे इच्छा नसताना तुमचे होऊन जाईल अशी कमेंट केली आहे. 

पुण्यातील ठिकाणांचा केला उल्लेख - 
पुण्यातील कोण कोणत्या ठिकाणी असं होत याबद्दलचा उल्लेख अनेक लोकांनी केले आहेत. अनेक युझरने वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. लोकांनी यावर मजेशीर आणि हास्यास्पद कमेंट केल्यात. या पोस्टला 1,200 लाईक्स आणि 284 रिपोस्ट करण्यात आले आहेत. पुण्याला असे का बदनाम करत आहेत, हे एकाने प्रतिक्रिया देऊन विचारले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
आणखी वाचा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर, नाशिकच्या सभेनंतर मुंबईत करणार रोड शो
ना स्वत:चं घर ना कार, पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती किती?

PREV

Recommended Stories

Parliament Winter Session : वंदे मातरमवर आज संसदेत चर्चा; PM मोदी दुपारी १२ वाजता सुरुवात करणार, नक्की काय आहे वाद घ्या जाणून
IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द