
गुणरत्न सदावर्ते यांनी ठाण्यात नुकतीच हत्या झालेले प्रदीप पुर्णेकर यांच्या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले आहेत. मिनाक्षी शिंदे यांच्यावर आरोप होत असले, त्या तुमच्या पक्षाच्या जरी असल्या तरी तुम्ही ठाण्याचे आहात, यावरुन गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांना काही प्रश्न विचारलेले आहेत. तसेच आपण प्रदीप पुर्णेकर कुटुंबियांची भेट घेणार असल्याचंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय.