पियुष गोयलांचा मोठा संदेश, उत्तर मुंबईसाठी नवी सुरुवात | Piyush Goyal | BJP | Mumbai

पियुष गोयलांचा मोठा संदेश, उत्तर मुंबईसाठी नवी सुरुवात | Piyush Goyal | BJP | Mumbai

Published : May 11, 2026, 07:00 AM IST

उत्तर मुंबईतील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पुनर्वसन, रोजगार, घरकुल आणि नागरिकांच्या हक्कांवर मोठं वक्तव्य केलं. गरीबांसाठी पक्की घरं, युवकांसाठी ट्रेनिंग आणि मुंबई अधिक उत्तम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 🔴 LIVE Updates | BJP | Mumbai Politics | Rehabilitation | Employment | Housing