Operation Sindoor राजकीय नेत्यांनी सोशल मीडियात दिल्यात या प्रतिक्रिया

Published : May 07, 2025, 03:25 AM ISTUpdated : May 07, 2025, 04:45 AM IST
Operation Sindoor

सार

Operation Sindoor : भारतीय सैन्याकडून पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले आहे. या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले असून राजकीय नेत्यांनी सोशल मीडियात प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. 

Political reaction on Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने याचे परिणाम भोगण्यास तयार रहा असा इशारा दिला होता. यानुसार आता, भारतीय सैन्याने अखेर ऑपरेशन सिंदूर लाँच केले आहे. या हल्ल्याअंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ला केला आहे. याच ऑपरेशवरुन भारतीय नेत्यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारतीय सैन्याचे ट्विट
भारतीय सैन्याने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर ट्विट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये, '"प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः" Ready to Strike, Trained to Win." असे म्हटले आहे. 

 

स्मृती इराणी यांचे ट्विट

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे ट्विट

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विट

किरण रिजिजू यांचे ट्विट

 

PREV

Recommended Stories

स्मृती इराणींनी वयाच्या ५० व्या वर्षी घटवलं २७ किलो वजन! 'ही' सोपी ट्रिक वापरून झाल्या सुपरफिट, ओळखणंही झालं कठीण!
संसदेत ई-सिगारेट कोणी ओढली? खासदार अनुराग ठाकूर यांचा TMC वर गंभीर आरोप