Delhi | निधी खरे यांच्या हस्ते कांदा विक्रीला सुरुवात | Onion Distribution | Onion Price

Delhi | निधी खरे यांच्या हस्ते कांदा विक्रीला सुरुवात | Onion Distribution | Onion Price

Published : Aug 28, 2026, 01:02 AM IST

ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी दिल्ली-NCRमध्ये कांद्याच्या किरकोळ वितरणाला हिरवा झेंडा दाखवला. या उपक्रमाद्वारे दिल्ली आणि NCR परिसरात किरकोळ स्तरावर कांद्याचे वितरण सुरू करण्यात आले. यावेळी कांदा वितरणासाठी सज्ज करण्यात आलेल्या वाहनांना निधी खरे यांच्या हस्ते रवाना करण्यात आले.

03:11एकनाथ शिंदे: मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ | Auto Taxi Drivers | Marathi Language | Ladki Bahin Yojana
03:46Delhi | निधी खरे यांच्या हस्ते कांदा विक्रीला सुरुवात | Onion Distribution | Onion Price
02:22नेपाळच्या पुरात वृद्ध महिलेची थरारक सुटका | Nepal Floods | Viral Video
07:50Tribal Students Hunger Strike | अशोक उईकेंचा ठोस निर्णय | Tribal Development Minister | Ashok Uike
03:50एकनाथ शिंदेंच्या हस्ते चालकांना मराठी प्रमाणपत्र | Auto Taxi Drivers | Marathi Language
05:46रामदास आठवलेंचा रिक्षा परवाना रद्द करण्यास विरोध | Marathi Compulsion | Auto Rickshaw Drivers
05:40Rohit Pawar | रोहित पवारांची MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी | MPSC Paper Leak | FDA Exam
03:32Marathi | टॅक्सी ड्रायव्हरचे बॅच कायमच रद्द , ही मुदत शेवटची Pratap sarnaik
04:01पुण्यात 12 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन, जीआर बदलण्याची मागणी | Pune