UP मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अयोध्येत स्वागत, पाहा PHOTOS
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (30 डिसेंबर, 2023) सकाळी अयोध्येत दाखल झाले. अयोध्या विमानतळावर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.