मुंबई-गोवा महामार्गावर 8 ठिकाणी दरडी | Landslide | Highway | Rain

मुंबई-गोवा महामार्गावर 8 ठिकाणी दरडी | Landslide | Highway | Rain

Published : Jul 06, 2026, 07:02 PM IST

राज्यातील अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठा परिणाम झाला आहे. Devendra Fadnavis यांनी कशेडी घाटात मोठी दरड कोसळल्याची माहिती दिली. जवळपास संपूर्ण डोंगराचा भाग खाली आल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात मलबा साचला असून तो हटवण्याचे काम सुरू आहे. महामार्गावरील एकूण 8 ठिकाणी अनपेक्षित दरडी कोसळल्याचेही सांगण्यात आले. मुंबई-पुणे मार्गावरही जवळपास 100 टन मलबा आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यातील मोठा भाग हटवण्यात आला असून मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान सातारा, कोल्हापूर आणि पालघर भागातही अतिवृष्टीमुळे परिस्थितीवर प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे. आठ तारखेपर्यंत सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

13:22Uddhav Thackeray | भाषण ऐका, म्हणाल, राजकारणात 'माया' नाही आणि जंगलात 'क्रूरता' नाही
03:30PUNE MPSC PROTEST | एमपीएससी अध्यक्ष हटवण्याचे अधिकार नेमके कुणाला | Devendra Fadanvis
20:13Devendra Fadnavis | प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा सातबारा; फडणवीसांचे आदेश
03:54'दिल्ली तुमची मालमत्ता आहे का?' अभिजीत दिपके | CJP Protest | Gyanesh Kumar
02:56Nana Patekar | नेमकं काय झालं होता, नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला तेव्हा?
05:15vivekanand patil | नवनाथ बन यांचा खरपूस समाचार | navnath ban | pune mpsc
02:35MPSC Protest Pune | रात्री 2 उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, रु्ग्णालयात दाखल | MPSC Pune
03:17Vivekananda Patil | नाजूक मॅडम, साजूक तुपाची वरतुनी सोडतीया धार, ऐकाच | Pune MPSC Protest
03:00vivekananda patil | निळं वादळ सरकारला परवडणारं नाही | wamandada kardak | Pune MPSC Protest
03:05vivekanand patil | थेट तुकाराम मुंढे यांना साकडं MPSC ला तुम्हीच या | tukaram munde | Pune MPSC