Lok Sabha election 2024 Exit Poll: पुन्हा एकदा मोदी सरकार, विरोधकांच्या आशांवर फेरलं पाणी; एक्झिट पोलमध्ये मोठा दावा

Lok Sabha election 2024 Exit Poll: लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जूनला संपले. सात टप्प्यांत झालेल्या मतदानासोबतच एक्झिट पोलही आले आहेत.

 

Lok Sabha election 2024 Exit Poll: लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान 1 जून रोजी संपले. सात टप्प्यांत झालेल्या मतदानासोबतच एक्झिट पोलही आले आहेत. विविध यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला मोठा फटका बसला आहे. देशभरात सात टप्प्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.३४ टक्के मतदान झाले.

लोकसभा निवडणूक 2024 चा एक्झिट पोल

एक्झिट पोल एजेंसी                NDA      UPA           Others

इंडिया टुडे-एक्सिस 

न्यूज 24- टुडेज चाणक्या

टाइम्स नाउ-VMR

न्यूज 18 -Ipsos

CVoter

इंडिया न्यूज- D dynamics       371         125             47

Republic Bharat-Martize      359        154              30

न्यूज नेशन                             342-378   153-169     21-23

जन की बात                            362-392   141-161    10-20

आणखी वाचा :

मी विजयी होणार, कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली; निकालाआधीच नारायण राणेंना कॉन्फिडन्स

 

 

 

Share this article