मतदार यादीत 50 लाख संशयित नावे? किरीट सोमय्यांचा मोठा दावा | Bangladeshi Immigrants in Maharashtra

मतदार यादीत 50 लाख संशयित नावे? किरीट सोमय्यांचा मोठा दावा | Bangladeshi Immigrants in Maharashtra

Published : Mar 05, 2026, 04:02 PM IST

महाराष्ट्राच्या मतदार यादीबाबत मोठा दावा समोर आला आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, राज्याच्या मतदार यादीत तब्बल ५० लाख संशयित नावे आढळली आहेत. सोमय्या यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील १५० आमदारांसोबत विशेष बैठक घेण्यात आली असून, मतदार यादीच्या शुद्धीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच, “एकही बांगलादेशी मतदार यादीत राहणार नाही” असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे. संशयित नावांची यादी निवडणूक आयोगाकडे देण्यात आली असून, आता पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

02:25अमरावती प्रकरणावर वारिस पठाणांची प्रतिक्रिया; आरोपींच्या कडक शिक्षेची मागणी
03:43अमरावती-नाशिक प्रकरणावर Navneet Rana संतप्त, कठोर कारवाईची मागणी
04:28TCS प्रकरणावर Radhakrishna Vikhe Patil यांची कडक भूमिका, कॉर्पोरेट नियम कडक करण्याची मागणी
03:39अमरावती प्रकरणावर Kirit Somaiya आक्रमक, SIT चौकशीची मागणी
03:13महिला आरक्षण, लोकसभा सीट वाढ आणि बिहारवर Shaina NC यांची स्पष्ट भूमिका
02:49महिला आरक्षणावर Sanjay Nirupam यांचा हल्लाबोल, काँग्रेसवर निशाणा
03:58बीकेसीत क्रेन कोसळलीमोठी दुर्घटना टळली
03:58अमरावती प्रकरण, गोरेगाव ड्रग मृत्यू आणि महिला आरक्षणावर Husain Dalwai यांचा सरकारवर हल्ला
03:13ड्रग्समुळे मृत्यू प्रकरणावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया, जबाबदारी कोणाची
02:45संविधान वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढू, अबू आझमींचे वक्तव्य