कोरड्या पानांपासून गॅस तयार, IIT बॉम्बेची भन्नाट टेक्नॉलॉजी चर्चेत

कोरड्या पानांपासून गॅस तयार, IIT बॉम्बेची भन्नाट टेक्नॉलॉजी चर्चेत

Published : Mar 31, 2026, 08:22 PM IST

एलपीजी गॅसच्या वाढत्या दरांमध्ये आणि जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर IIT बॉम्बेने विकसित केलेली बायोमास गॅसिफिकेशन टेक्नॉलॉजी सध्या चर्चेत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरड्या पानांपासून स्वयंपाकासाठी गॅस तयार केला जातो. या प्रकल्पामुळे गॅसचा वापर कमी होतो, खर्चात मोठी बचत होते आणि पर्यावरणालाही फायदा होतो. कॅम्पसमध्ये यशस्वीरित्या वापर झाल्यानंतर आता ही तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर लागू करण्याची तयारी सुरू आहे. ऊर्जा संकटावर हा एक मोठा आणि शाश्वत उपाय ठरू शकतो.

03:10PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी मुरलीधर मोहोळांचा सेवा उपक्रम
14:50Devendra Fadnavis | शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही: देवेंद्र फडणवीस | Marathwada Farmers Relief
02:17Manoj Jarange | मुंबईला निघताना कुटुंबासमोर मनोज जरांगे भावुक | Maratha Andolan
09:39Manoj Jarange | मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं सहकार्याचं आवाहन Eknath Shinde on Jarange
03:36मुंबईसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून रवाना | Manoj Jarange | Maratha Protest
03:23Manoj Jarange | जरांगे अंतरवलीतून निघताच मुख्यमंत्र्यांची पहिलीच प्रतिक्रिया fadanvis on jarange
04:32Chandrashekhar Bawankule | 18 जिल्ह्यांच्या दुष्काळावर चंद्रशेखर बावनकुळे | Disha Salian Case
08:15Land Titling Act | A to Z information | निश्चित प्रॉपर्टी कार्डसाठी महत्त्वाचा कायदा | pune | mumbai
07:07MPSC EXAM चे आता असेल वेळापत्रक, गैरप्रकार रोखणार बळकटी आणणार PUNE
05:23Eknath Shinde London Visit | लंडन दौऱ्यावर एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं? | Virat Kohli