Jaisalmer Plane Crash : जैसलमेर येथे भारतीय वायुसेनेच्या तेजस विमानाला अपघात, जाणून घ्या लढाऊ जेटबद्दच्या खास गोष्टी

भारतीय वायुसेनेच्या तेजस विमानाने वर्ष 2001 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. यानंतर 23 वर्षात पहिल्यांदाच तेजस विमानाचा अपघात झाल्याची दुर्घटना राजस्थानमधील जैसलमेर येथे घडली आहे.

IAF aircraft Tejas crash :  भारतीय वायुसेनेतील तेजस लढाऊ विमानाचा राजस्थानमधील जैसलमेर येथे अपघात झाला आहे. भारतीय बनावटीचे तेजस विमान असून 23 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच त्याबाबत दुर्घटना घडली आहे. खरंतर, तेजस विमानाने वर्ष 2001 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. एक इंजिन असणाऱ्या लढाऊ विमानाला अत्यंत सुरक्षित मानले जाते.

तेजस लढाऊ विमानाच्या खास गोष्टी

आणखी वाचा : 

Job Offer : NLC इंडिया अंतर्गत 239 रिक्त पदांवर मेगा भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसह महत्त्वाची माहिती

CAA अधिसूचनेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला, IUML ने कायद्यावर बंदी घालण्याची याचिकेद्वारे केली मागणी

देशभरात CAA लागू, लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Share this article