अबब, विद्यार्थ्यांना नोंव्हेंबर महिन्यात किती सुट्या मिळणार, वाचून म्हणाल आपली शाळाच बरी

Published : Nov 03, 2025, 02:21 PM IST

नोव्हेंबर २०२५ मध्ये शाळांना अनेक सुट्ट्या मिळणार आहेत, ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना आराम करण्याची संधी मिळेल. या महिन्यात गुरुनानक जयंती, बालदिन आणि गुरु तेग बहादुर शहादत दिनानिमित्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 

PREV
16
अबब, विद्यार्थ्यांना नोंव्हेंबर महिन्यात किती सुट्या मिळणार, वाचून म्हणाल आपली शाळाच बरी

नोव्हेंबर २०२५ मध्ये शाळांना मोठ्या प्रमाणावर सुट्या मिळणार आहेत. या सुट्यांच्या काळात विद्यार्थी आणि शिक्षक यांना वेळ मिळणार आहे. आपण या सुट्यांच्या बाबतची माहिती जाणून घेऊयात.

26
१ नोव्हेंबर २०२५

१ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांना गॅजेट सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थी आणि शिक्षक यांना आराम करण्यासाठी वेळ मिळणार असून या सुट्टीत ते निवांत होऊन दुसऱ्या दिवशी शाळेवर जातील.

36
५ नोव्हेंबर २०२५

५ नोव्हेंबर २०२५ या दिवशी गुरुनानक जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी गुरुनानक देव यांचा जन्मदिवस साजरा केला जातो, प्रार्थना आणि मोठा उत्सव सेलिब्रेट होतो.

46
१४ नोव्हेंबर २०२५

१४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी त्यानिमित्ताने बालदिन साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये विविध स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

56
२५ नोव्हेंबर २०२५

२५ नोंव्हेंबर २०२५ रोजी गुरु तेग बहादुर यांचा शहादत दिन साजरा केला जातो. या दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येणार असून या दिवशी सिख धर्मातील नववे गुरु यांच्या बलिदानाचा स्मरण केला जातो. शाळा-विद्यालयांमध्ये सुट्टी असू शकते.

66
सुट्ट्यांमुळे विद्यार्थी होतात रिलॅक्स

सुट्ट्या भेटल्यावर विद्यार्थी रिलॅक्स होऊन त्यांच्या कामाला नव्याने सुरुवात करतात. त्यांना या सुट्टीच्या काळात स्वतःला वेळ देता येतो आणि राहिलेला अभ्यास किंवा गृहपाठ पूर्ण करता येतो.

Read more Photos on

Recommended Stories